Ratnagiri Lockdown | रत्नागिरी पुन्हा कडक लॉकडाऊनच्या दिशेने?, सरकारकडून रेड झोन घोषित

| Updated on: May 28, 2021 | 10:40 AM

रत्नागिरी पुन्हा कडक लॉकडाऊनच्या दिशेने असल्याची शक्यता आहे. सरकारकडून रेड झोन घोषित करण्यात आले आहेत. कोरोना मृत्यूचा आकडा वाढताच पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत आज महत्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. पालकमंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आढावा घेणार आहेत.