Ratnagiri | आज देवेंद्र फडणवीस वादळाच्या नुकसान पाहणीसाठी रत्नागिरी दौऱ्यावर ; निवळीगावातून Live
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहे. आता आज देवेंद्र फडणवीस वादळाच्या नुकसान पाहणीसाठी रत्नागिरीत दाखल झाले आहे. निवळीगावातून Live
Latest Videos