Ratnagiri Ganpati Visarjan | रत्नागिरीत गणपतीला डोक्यावर विसर्जनाला नेण्याची परंपरा कायम
डोक्यावरून एकाचवेळी ५० ते ६० गणपती विसर्जनासाठी घेऊन जात आहेत.
अनंत चतुर्थीला गणपती विसर्जनावेळी संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड आणि वांद्री गावात एकाच वेळी गणपती विसर्जनाची परंपरा आहे. सध्या या गणपतीच्या विसर्जनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. डोक्यावरून एकाचवेळी ५० ते ६० गणपती विसर्जनासाठी घेऊन जात आहेत.
Published on: Sep 10, 2022 01:23 PM
Latest Videos