Ratnagiri | Uddhav Thackeray, Eknath Shinde यांचे एकत्रित फोटो असलेले पोस्टर गायब
शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या एक हात मदतीचा या आशयाचा भला मोठा पोस्टर चिपळुण शहरात लावला होता.
शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या एक हात मदतीचा या आशयाचा भला मोठा पोस्टर चिपळुण शहरात लावला होता. शिवसेनेच्या प्रोटोकॉल प्रमाणे बाळासाहेब ठाकरे उद्धव आदित्य ठाकरे यांचे सर्वात वरती आणि याच पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ हे उदय सामंत यांचे खंदे समर्थक मानले जातात आणि उदय सामंत शिंदे गटात आहेत. यामुळे पोस्टर लागल्या पासून शिवसेनेत अस्वस्थता पोस्टर लागल्या पासून पाहायला मिळत होती. सध्या पोस्टर गायब आहे. मात्र पोस्टर पोस्टर फ्रेम उभी आहे. अद्याप या प्रकरणाबाबत कुणी खुलासा केलेला नाही. त्यामुळे नेमका बॅनर कुणी लावला होता. त्याचबरोबर बॅनर लावण्याचा त्याचा काय हेतू होता. हे तपासून पाहिलं जात आहे.
Latest Videos