मनसेची भूमिका तुम्हाला पत्रकाद्वारे कळेल – Yashwant Killedar

| Updated on: May 03, 2022 | 10:30 PM

गुन्हा दाखल जरी झाली तरी नेहमीसारखं वातावरण आहे. पत्रक काढण्यासंदर्भात तयारी सुरु आहे. अंतिम टप्यात आहे. पत्रकाद्वारे सगळं समजेल, असे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

मुंबई : पोलिस अटक करतील तर आम्ही सहकार्य करु. रोज जसं करतो तसं सहकार्य करु. 15 एक हजार पदाधिकारी यांना नोटीस दिली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे. आम्ही आमचं काम करु. गुन्हा दाखल जरी झाली तरी नेहमीसारखं वातावरण आहे. पत्रक काढण्यासंदर्भात तयारी सुरु आहे. अंतिम टप्यात आहे. पत्रकाद्वारे सगळं समजेल, असे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

Published on: May 03, 2022 10:30 PM