Special Report | आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांना साद पण…
बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या आमदारांना घाण गेली होती असं म्हटलं होत, त्यामुळे आता काही आमदार घाण या शब्दावर हटून बसले आहेत.
मुंबईः राज्यातील बंडखोर आमदारांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले, तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं, त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी गद्दार आमदारांना नाही पण कट्टर शिवसैनिकांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे सांगत बंडखोर आमदारांनासाद घातली आहे. त्यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन केल्यानंतर मात्र बंडखोर आमदारांकडूनही आरोप-प्रत्यारोप करत त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच तुम्ही मान सन्मानाने बोलवा असं सांगत ते आले तर आम्ही नक्कीच येऊ असंही त्यांनी सांगितले. बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या आमदारांना घाण गेली होती असं म्हटलं होत, त्यामुळे आता काही आमदार घाण या शब्दावर हटून बसले आहेत.
Latest Videos