Breaking | रेखा जरे हत्या प्रकरणात आरोपी बाळा बोठेंचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

| Updated on: Dec 08, 2020 | 3:59 PM

अहमदनगरमधील रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. (Rekha Jare Murder Case)