तिरंगा, झेंडावंदन, देशभक्तीपर गाणी; देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह
आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. आज राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. संचलनासह भारताची सांस्कृतिक विविधता, देशाची सैन्य शक्ती आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहता येणार आहेत.मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
Published on: Jan 26, 2023 08:26 AM
Latest Videos