Vijay Wadettiwar | कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई लोकलवर निर्बंध लावावे लागतील : विजय वडेट्टीवार

| Updated on: Apr 09, 2021 | 3:11 PM

राज्यात कोरोना उद्रेक होत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई लोकलवर निर्बंध लावावे लागतील, असं मत ठाकरे सरकारमधील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय.