Rohit Patil यांची NCP युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता

Rohit Patil यांची NCP युवक प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता

| Updated on: Jan 23, 2022 | 1:12 PM

कवठे महांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करणाऱ्या रोहित पाटील (Rohit Patil) यांच्यावर राष्ट्रवादी (NCP) मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे.

कवठे महांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करणाऱ्या रोहित पाटील (Rohit Patil) यांच्यावर राष्ट्रवादी (NCP) मोठी जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. रोहित पाटील यांनी पहिल्याच निवडणुकीत यश मिळवलं. त्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही त्यांचं कौतुक करत त्यांनी विधानसभेत यायला हवं, असं म्हटलंय.