Video : आमदार रोहीत पवार अयोध्येला जाणार, उद्यापासून दौऱ्याला सुरुवात...

Video : आमदार रोहीत पवार अयोध्येला जाणार, उद्यापासून दौऱ्याला सुरुवात…

| Updated on: May 06, 2022 | 5:54 PM

राष्ट्रवादीचे आमदार रोहीप पवार उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या बारा वाजताच्या सुमारास ते अयोघ्येत पोहोचणार आहेत. सध्या भोंगा आणि हनुमान चालिसा हे मुद्दे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते उघडपणे याच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री आणि रोहीत पवार यांचे चुलते अजित पवारही राज ठाकरेंच्या भूमिकेला सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. अश्या सगळ्या परिस्थितीत रोहीत पवारांचा […]

राष्ट्रवादीचे आमदार रोहीप पवार उद्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या बारा वाजताच्या सुमारास ते अयोघ्येत पोहोचणार आहेत. सध्या भोंगा आणि हनुमान चालिसा हे मुद्दे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते उघडपणे याच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री आणि रोहीत पवार यांचे चुलते अजित पवारही राज ठाकरेंच्या भूमिकेला सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. अश्या सगळ्या परिस्थितीत रोहीत पवारांचा अयोध्या दौरा महत्वपूर्ण आहे.