Rohit Pawar At Palkhi Sohala | तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात रोहित पवार यांची फुगडी – tv9
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वारकऱ्यांच्यामध्ये सामिल होत फुगडीचा आनंदी ही लुटला
देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या (Jagadguru Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळा आज सुरू झाला असून वारकऱ्यांना पंढरीची आस लागलेली आहे. त्यादिशेने आज पहिले पाऊल पडले असून देहू येथून तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान झाले आहे. यावेळी देहूनगरी मोठ्या प्रमाणात वारकरी (Warkari) एकत्र आले होते. तर आज विधानपरिषदेचे असणारे मतदान पार पाडून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी पालखीला खांदा ही लावला तसेच वारकऱ्यांच्यामध्ये सामिल होत फुगडीचा आनंदी ही लुटला.
Published on: Jun 20, 2022 08:35 PM
Latest Videos