RSS चे युपीतले 2,कर्नाटकमधले 4 ऑफिस उडवण्याची व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे धमकी
देशातील सहा आरएसएससी कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरएसएसच्या कार्यालयाबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.
नवी दिल्ली – देशातील सहा आरएसएससी कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरएसएसच्या कार्यालयाबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. ही धमकी व्हॉट्स ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना शोधायला सुरूवात केली आहे. तसेच धमकीचे चॅट व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ असं पोलिसांनी सांगितलं आहे. सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर नेमकं काय प्रकरण आहे हे समजेल.
Published on: Jun 07, 2022 10:10 AM
Latest Videos

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
