Rupali Chakankar : काही व्यक्तींना कॅमेऱ्यासमोर राहण्याची सवय लागलीय, रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांना टोला

Rupali Chakankar : काही व्यक्तींना कॅमेऱ्यासमोर राहण्याची सवय लागलीय, रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांना टोला

| Updated on: Sep 11, 2022 | 6:37 PM

'कोणताही विषय घेऊन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अशा प्रकारची वक्तव्य जबाबदार लोकप्रतिनिधींनी करू नये,' असा टोला रुपाली चाकणकरांनी खासदार नवनीत राणांना लगावलाय.

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी टोला लगावलाय. त्या म्हणाल्या की, ‘काही व्यक्तींना कॅमेऱ्यासमोर राहण्याची सवय लागली आहे. कोणताही विषय घेऊन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अशा प्रकारची वक्तव्य जबाबदार लोकप्रतिनिधींनी करू नये, असंही चाकणकर यावेळी म्हणाल्यात.

 

 

Published on: Sep 11, 2022 06:37 PM