Video | रशियाच्या स्पुतनिक लसीची भारतातील किंमत जाहीर, एका डोसची किंमत 995 रुपये

| Updated on: May 14, 2021 | 7:42 PM

Video | रशियाच्या स्पुतनिक लसीची भारतातील किंमत जाहीर, एका डोसची किंमत 995 रुपये

मुंबई : भारत देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय.  यावेळी एक सकारात्मक बातमी समोर येतोय. रशियाने तयार केलेल्या स्पुतनिक लसीचा भारतीय दर ठरलेला असून एका डोसची किंमत 995 रुपयांवर आहे. ही बातमी आणि इतर महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये मिळेल. सुपरफास्ट बातम्या देणारे हे बातमीपत्र नक्की पाहा…