Russia Ukraine War : क्रुड ऑईलचे दर 130 डॉलर प्रति बॅरलवर
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र याचा फटका हा जवळपास जगातील सर्वच देशांना बसत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र याचा फटका हा जवळपास जगातील सर्वच देशांना बसत आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रशियावर निर्बंध लादण्यात आल्याने अनेक देशांना होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर आता 130 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत.
Latest Videos