Special Report | पुढच्या आठवड्यात ‘स्पुतनिक’ लस येणार, लसीकरणाला गती मिळणार ?

| Updated on: May 13, 2021 | 10:40 PM

मुंंबई : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रोज लाखोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवायचे असेल तर लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवणे हा नामी उपाय असल्याचे म्हटले जातेय. मात्र, राज्यात तसेच देशात सध्या लसींचा मोठा तुटवडा जाणवतोय. या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. […]

मुंंबई : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रोज लाखोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवायचे असेल तर लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवणे हा नामी उपाय असल्याचे म्हटले जातेय. मात्र, राज्यात तसेच देशात सध्या लसींचा मोठा तुटवडा जाणवतोय. या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. देशात रशियाची स्पुतनिक ही लस पुढच्या आठवड्यात देशात येणार असून त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला काहीशी गती मिळण्याची शक्यता आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट…

 

मु