राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटिस, सामना अग्रलेखातून टीका

राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटिस, सामना अग्रलेखातून टीका

| Updated on: Jun 05, 2022 | 10:49 AM

स्वातंत्र्य लढ्यातील बातम्यांसाठी भारतातील लोक खासकरून हेराल्ड वृत्तपत्र वाचत होते. तसेच आजच्या सामना अग्रलेखातून केंद्राच्या इतर गोष्टीवरती देखील टीका केली आहे. 

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावरती टीका करण्यात आली आहे. राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस बजावली यामागे सुडबुद्धीचं कारण असल्याचं म्हटलं आहे. तसेच हेराल्ड वृत्तपत्राचा इतिहास अजून काही लोकांना माहित नाही. तो माहित असता तर अशी कारवाई केली नसती. स्वातंत्र्यपुर्व काळात त्या वृत्तपत्राने चांगली भूमिका निभावली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील बातम्यांसाठी भारतातील लोक खासकरून हेराल्ड वृत्तपत्र वाचत होते. तसेच आजच्या सामना अग्रलेखातून केंद्राच्या इतर गोष्टीवरती देखील टीका केली आहे.

Published on: Jun 05, 2022 10:47 AM