प्रज्ञा सिंह यांनी स्वतःची शूद्र म्हणून कायदेशीर नोंद करावी, सचिन खरात यांचे आव्हान

| Updated on: Dec 13, 2020 | 4:09 PM

प्रज्ञा सिंह जी आपण स्वतःला शूद्र म्हणून कायदेशीर नोंद करावी, असं आव्हान आरपीयआय खरात गटाचे सचिन खरात यांनी दिले आहे. (Sachin Kharat)