पापी लोकांच्या हातून लोकार्पण होण्याच्या आधीच आम्ही लोकार्पण केले : Sadabhau Khot यांचा घणाघात

| Updated on: Mar 27, 2022 | 6:22 PM

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करुन लोकार्पण करण्यात आलं.

सांगली: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित ड्रोनद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करुन लोकार्पण करण्यात आलं. पापी लोकांच्या हातून स्मारकाचं उद्घाटन होण्याअगोदर आम्ही मेंढपाळ समाजाच्यावतीनंन उद्गाटन करण्यात आलं, असं सदाभाऊ खोत म्हणाले. आमदार गोपीचंद पडळकर हा बहुजन समाजाचा वाघ असल्याचं खोत म्हणाले.

Video : अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण संपन्न, गोपीचंद पडळकर यांचा दावा
नव्या धमकीबद्दल धन्यवाद Sanjay Raut यांचं Chandrakant Patil यांना प्रत्युत्तर