Sambhaji Raje | संत तुकारामांच्या अभंगाच्या ओवी टि्वट करत संभाजीराजेंची संजय राऊतांवर टीका
संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला.संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे. संजय राऊतांवर टिका करताना त्यांनी संत तुकारामांच्या ओवी टि्वट केल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगातली ओवी ट्विट करत त्यांनी संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टिका केली आहे. कोल्हापूरचा खासदार होणार याचा आनंद असल्याचं देखील संभाजीराजे छत्रपती यांनी टिव्ट द्वारे म्हटलं आहे. राज्यसभेच्या 6 व्या जागेवर शिवसेनेचा उमेद्वार पराभूत झाल्यानंतर त्यांनी ही टीका केली आहे. याजागेवर पाठींबा द्या अशी मागणी संभाजी राजे छत्रपती यांनी केली होती.
Published on: Jun 11, 2022 01:31 PM
Latest Videos