Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती कोपर्डीत पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रवाना
खासदार संभाजीराजे छत्रपती कोपर्डीत पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. तर त्यांनी यावेळी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी मागणीही केली आहे. सोबतच चंद्रकांत पाटलांवर नो कमेंट असंही ते म्हणालेत.
खासदार संभाजीराजे छत्रपती कोपर्डीत पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. तर त्यांनी यावेळी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी मागणीही केली आहे.