… तर मग आग्रा किल्ल्यावर शिवजयंती का साजरी करू नये; संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल
शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी करण्याची मागणी होतेय. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
मुंबई : शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी करण्याची मागणी होतेय. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडे साजरी झाली पाहिजे. आपण रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तर मग आग्रा किल्ल्यावरती जयंती का साजरी करू नये? दोन्ही किल्ले हे केंद्राच्या पुरातत्त्व विभाग खात्याकडेच येतात. तिथे कुठलीही अडचण येता कामा नये, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
Published on: Feb 16, 2023 01:36 PM
Latest Videos