मराठा आरक्षणप्रश्नी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संभाजीराजेंची माहिती

| Updated on: May 28, 2021 | 5:01 PM

मराठा आरक्षणप्रश्नी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संभाजीराजेंची माहिती

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, आशुतोष कुंभकोणी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कायदेशीर अडचणी आहेत त्यावर कोणत्या प्रकारे मार्ग काढण्यात येईल, याविषयी चर्चा झाली. सर्व पक्षांनी एकत्र येऊन या प्रश्नी काम करावं, अशी भूमिका मांडली आहे. राज्याभिषेक सोहळ्याविषयी चर्चा देखील झाली, असं खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.