Sambhaji Raje | मराठा आरक्षणप्रश्नी संभाजी राजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
खासदार संभाजीराजे छत्रपती आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा निवास्थानी दुपारी 3 वाजता भेटणार आहेत. त्याआधी दुपारी 12-1 च्या सुमारास ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील.
Latest Videos