फडणवीसांसमोर पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक…
पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक...
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं आज हे लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) पार पडलं. नागपूर ते शिर्डी हा टप्पा आता सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीने सगळ्यांच्या नजरा एकाचवेळी त्यांच्याकडे वळल्या. देवेंद्र फडणवीसांसमोर मोदींनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पाठीवर मोदींनी कौतुकाची थाप दिली.
Published on: Dec 11, 2022 12:24 PM
Latest Videos