Video : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ढोल वाजवतात...

Video : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ढोल वाजवतात…

| Updated on: Dec 11, 2022 | 12:11 PM

मोदींकडून ढोलवादन...

आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन (Samruddhi Mahamarg Inauguration) झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलं. यावेळी पंतप्रधानांच्या आदरातिथ्यासाठी ढोलताशा पथकाने सादरीकरण केलं. यावेळी मोदींनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी ढोल वाजवला. त्याचाच हा व्हीडिओ…

Published on: Dec 11, 2022 12:06 PM