उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं- संदिपान भुमरे

उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं- संदिपान भुमरे

| Updated on: Sep 25, 2022 | 3:24 PM

उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी अडीच महिन्यात करून दाखवलं, असं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलंय.

सुरेंद्र आकोडे,Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात जमलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) अडीच महिन्यात करून दाखवलं, असं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandeepan Bhumare) यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कामं केली नाहीत, तेवढी एकनाथ शिंदे यांनी कामे अडीच महिन्यात केली, असं ते म्हणाले आहेत. दुसरे कुठलेच मुद्दे शिल्लक नसल्याने 50 खोके आणि गद्दार म्हटलं जात असल्याचंही भुमरे म्हणालेत.

Published on: Sep 25, 2022 03:24 PM