Sangli | जिल्हा बंदी करा पण लॉकडाऊन नको, सांगलीतील संतप्त व्यापाऱ्यांची सरकारकडे मागणी
जिल्हाबंदी करा, मात्र लॉकडाऊन नको, अशी मागणी सांगलीतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. व्यापाऱ्यांनी आंदोलनाचाही पवित्रा घेतला आहे
Latest Videos