संजय राऊत तिसऱ्यांदा ईडीच्या विशेष न्यायालयात हजर
कोर्टात हजार करण्यापूर्वी त्यांना मेडिकल साठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते . संजय राऊत यांचे कुटुंबीयही त्यांच्या जवळ असलेले दिसून आले आहे.
मुंबई- मुंबईतील पत्रा चाळ प्रकरणी खासदर संजय राऊत (MP Sanjay Raut) ईडीच्या कस्टडीत आहेत 1 ताराखेपासून संजय राऊत हे ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. राऊत याना अटक केल्यानंतर आज तिसऱ्यांदा राऊत यांना ईडीच्या (ED) विशेष कोर्टात (Court) हजार करण्यात आले. मात्र कोर्टात हजार करण्यापूर्वी त्यांना मेडिकल साठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते . संजय राऊत यांचे कुटुंबीयही त्यांच्या जवळ असलेले दिसून आले आहे.
Published on: Aug 08, 2022 05:47 PM
Latest Videos