पंतप्रधान मोदी यांचा ‘इंडिया’ आघाडीवर हल्लाबोल; संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले…
काही दिवसांपूर्वी झालेल्या विरोधकांच्या बैठकीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या टीका केली होती. मोदींकडून INDIAची तुलना इंडियन मुजाहीदिनशी अशी करण्याती आली होती. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, 26 जुलै 2023 | काही दिवसांपूर्वी झालेल्या विरोधकांच्या बैठकीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या टीका केली होती. मोदींकडून INDIAची तुलना इंडियन मुजाहीदिनशी अशी करण्याती आली होती. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “विरोधकांबाबत पंतप्रधान यांनी संयम ठेवावा. या देशात इंडिया शब्दाने चांगल्या गोष्टी देशात घडतात. मदर इंडियायतील इंडिया त्यांना नकोय का? NDA मधील अनेक पक्षात इंडिया आहे, मग त्यांना पण नाव बदलायला सांगणार का ? असा प्रश्न विचारतानाच मोदींच्या वक्तव्याने देशाचा अपमान झाल्याचा दावा राऊत यांनी केला.” आधी डबल इंजिन होतं. अजित पवारसोबत आल्याने आता ट्रिपल इंजिन झालं आहे, असं भाजप म्हणतं. “त्यांना स्वतःचं इंजिन आहे की नाही हा प्रश्न आहे”, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Jul 26, 2023 12:44 PM
Latest Videos