काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नव्हे, तो संताप : संजय राऊत
हे शक्तिप्रदर्शन नसून हा संताप आहे या देशात भारतीय जनता पार्टीचे जे विरोधक आहेत त्यांना तपास यंत्रणेचा गैरवापर करून त्रास देण्याचं जे षड्यंत्र आहे
मुंबई – आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा हा दौरा त्यांचा आहे आम्ही जात आहे .15 तारखेला आदित्य ठाकरे अयोध्या मध्ये पोहचतील .लखनऊ वरून अयोध्या मध्ये येणार आहे त्या आधी पत्रकार परिषद घेणार आहे.रामललाचे दर्शन घेणार त्या नंतर तिथे नवीन मंदिराची उभारणी सुरू आहे तिथे भेट देतील. गर्भ गृहाला भेट देतील ,इस्कॉनच्या मंदिराला भेट देणार.शरयु किनारी सायंकाळी महाआरती होणार आहे.हा राजकीय कार्यक्रम नाही . हे शक्तिप्रदर्शन नसून हा संताप आहे या देशात भारतीय जनता पार्टीचे जे विरोधक आहेत त्यांना तपास यंत्रणेचा गैरवापर करून त्रास देण्याचं जे षड्यंत्र आहे त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटिसा पाठविल्या आहेत.नॅशनल हेरॉईड चा स्वतंत्र लढ्यातील इतिहास समजून घेतला पाहिजे सर्वांनी असं संजय राऊत म्हणाले.
Published on: Jun 13, 2022 11:17 AM
Latest Videos