Sanjay Raut | संजय राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड, कारण काय?, पाहा हा व्हिडीओ
बेळगावात प्रचार सभेत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याने संजय राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर हा दंड राऊत यांना करण्यात आला आहे.
Latest Videos