Sanjay Raut जेव्हा कार्यक्रमात अभिनेत्री Amesha Patelची गळाभेट घेतात
हा व्हिडिओ अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात संजय राऊतही आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ हा धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री अमिषा पेटल हिनेही हजेरी लावली होती.
मुंबई : संजय राऊत कधी कधी वेगवेगळ्या मूडमधले व्हिडिओ समोर येत असतात. ते पेटी वाजवतानाचे डान्स करतानाचेही अनेकदा व्हिडिओ आपण पाहले आहेत. आता एका नव्या व्हिडिओमुळे शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा चर्चेत आले आहे. हा व्हिडिओ अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात संजय राऊतही आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ हा धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री अमिषा पेटल हिनेही हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते शिवसेनेचे नेते आधीच पोहोचले होते. त्यानंतर या कार्यक्रमात अमिषा पटेलची एन्ट्री होताना दिसून येत आहे. त्यानंतर कार्यक्रमात दाखल झालेली अमिषा थेट संजय राऊतांकडे जाते आणि त्यांची भेट घेते. संजय राऊत आणि अमिषा पटेलच्या या झप्पीची सध्या सोशल मीडियावरही बरीच चर्चा आहे.