उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत दिल्लीला रवाना

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊत दिल्लीला रवाना

| Updated on: Jul 25, 2022 | 6:50 PM

याबरोबरच विनायक राऊत यांनीही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत याना तिसऱ्यांदा ईडीच्या समन्स आली आहे. त्यानंतर राऊतांनी वेळा वाढवून मागवला आहे. ईडीच्या चौकशीला यापूर्वींही सामोरे गेला आहे.

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)   यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत हे दिल्लीला (Delhi) रवाना झाली आहे. याबरोबरच विनायक राऊत यांनीही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत (Sanjay raut)याना तिसऱ्यांदा ईडीच्या समन्स आली आहे. त्यानंतर राऊतांनी वेळा वाढवून मागवला आहे. ईडीच्या चौकशीला यापूर्वींही सामोरे गेला आहे.

 

 

 

 

Published on: Jul 25, 2022 06:50 PM