मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव; संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव; संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

| Updated on: Feb 02, 2023 | 10:04 AM

काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला गेला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. पाहा...

मुंबई : काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला गेला. त्यावर शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रातील खासदारांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. उलट महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरु आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

Published on: Feb 02, 2023 10:00 AM