काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? संजय राऊत म्हणाले…
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत का? खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, म्हणाले...
काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. यात खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिलीय. “राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडोमध्ये मी सहभागी होणार आहे. यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात येईल, असं मी म्हणालो होतो. राहुल गांधींचा इव्हेंट नाही. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. राहुल गांधी यांच्यासोबत आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. मीही जाणार आहे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
Published on: Jan 10, 2023 10:37 AM
Latest Videos