जैसी करनी वैसी भरनी..., किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया

“जैसी करनी वैसी भरनी…”, किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 19, 2023 | 8:30 AM

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. किरीट सोमय्यांचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यातल्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्या या व्हिडीओवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 19 जुलै 2023 | भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. किरीट सोमय्यांचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यातल्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. किरीट सोमय्या यांच्याविरोधात राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. किरीट सोमय्यांच्या या व्हिडीओवरून विधानसभेतही चर्चा झाली. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या या व्हिडीओवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 19, 2023 08:30 AM