राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण झालीय. संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. काय म्हणालेत? पाहा...
राज्यातील सत्तासंघर्षावरील (Maharashtra political crisis) आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे. पुढची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. ही सुनावणी सलग होणार आहे. त्यामुळे ती महत्वाची आहे. व्हॅलेंटाईन डेचा दिवस आहे. त्यामुळे सगळं काही प्रेमाने होईल, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Jan 10, 2023 11:55 AM
Latest Videos