Sanjay Raut | विधान परिषदेत 12 आमदारांना सदस्यत्व न देणे हे संसदीय लोकशाहीचा अपमान आहे : राऊत

| Updated on: May 24, 2021 | 11:08 AM

Sanjay Raut | विधान परिषदेत 12 आमदारांना सदस्यत्व न देणे हे संसदीय लोकशाहीचा अपमान आहे : राऊत

विधान परिषदेत 12 आमदारांना सदस्यत्व न देणे हे संसदीय लोकशाहीचा अपमान आहे. राज्यपाल फाईलचं राजकारण करत आहेत. 12 आमदारांबाबत संशोधन सुरु आहे का, संजय राऊतांकडून राज्यपाल भगत सिंग कोश्यारींचा समाचार