Sanjay Raut | शरद पवारांंचे आणि माझे फोन टॅप , संजय राऊत यांचा धक्कादायक आरोप
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना शरद पवार आणि माझा फोन टॅप झाला होता, असेही त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांवरही नजर ठेवली जात होती, असं ते म्हणाले. Sanjay Raut Phone Tapping
Latest Videos