Sanjay Raut | देशात महागाई आहे, अराजकता कायम आहे, राऊतांचे केंद्रावर आसूड

| Updated on: May 30, 2021 | 11:47 AM

देशात महागाई आहे, अराजकता कायम आहे. कोरोना काळात केंद्र सरकारची कामगिरी अतिशय खराब राहिली, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली.