Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटाच्या नेत्याची मिश्किल वक्तव्य; म्हणाला, ‘माझा ही राऊत होईल?’

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटाच्या नेत्याची मिश्किल वक्तव्य; म्हणाला, ‘माझा ही राऊत होईल?’

| Updated on: Aug 08, 2023 | 1:33 PM

तर याच्याआधी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत.

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 । गेल्या काही दिवसापासून राज्यातील तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, तो अधिवेशनानंतर होईल अशी चर्चा राजकीय नेते करताना दिसत आहेत. तर याच्याआधी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत आहेत. याचदरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र यातून आपले अंग काढत आपल्याला याबाबत काही माहीत नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री हेच याबाबत बोलतील. तर मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे सध्या कुठे वाहत आहेत. याबाबतही तेच बोलतील असं म्हटलं आहे. तर याबाबत अधिक बोलण टाळत त्यांनी मला याबाबत खरचं माहित नाही. मी यापासून दुर आहे. नाहितर माझा ही संजय राऊत होईल असा टोला गलावला आहे.

Published on: Aug 08, 2023 01:33 PM