राऊत यांच्यावर बोलताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली, म्हणाला, ‘पिसाळलेलं कुत्र चावलं म्हणून…’
मध्यंतरी ते वादग्रस्त विधानांमुळे तर शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांच्यावर थुकल्याने चर्चेत आले होते. राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती वेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच ते माईकसमोर थुकले होते.
मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काहीना काही कारणाने चर्चेत असतात. मध्यंतरी ते वादग्रस्त विधानांमुळे तर शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांच्यावर थुकल्याने चर्चेत आले होते. राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती वेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच ते माईकसमोर थुकले होते. त्यानंतर त्यावरून चांगलाच वाद झाला होता. त्यावरून आता शिरसाट यांनी टीका केलीय. यावेळी शिरसाट यांनी, राऊत याच्याकडून दुसरं काय अपेक्षीत आहे. तो थुंकला म्हणून आपण थुकूंन चाळणार नाही. पिसाळंलेलं कुत्र चालवं म्हणून आपण काही त्याला चावायला जात नाही. किंवा तो चालला म्हणून आपण चालणं म्हणजे आपणही त्याच लायकीचे अशी टीका केली आहे.
Published on: Aug 07, 2023 01:26 PM
Latest Videos