संजय राऊत यांना अक्कलकोटला दर्शनाला बोलवून लोक मारणार; शिवसेनेचा घणाघात

संजय राऊत यांना अक्कलकोटला दर्शनाला बोलवून लोक मारणार; शिवसेनेचा घणाघात

| Updated on: Mar 11, 2023 | 2:46 PM

Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिरसाट नेमकं काय म्हणालेत? पाहा...

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. “लोक आम्हाला मारणार नाहीत तर संजय राउतला धडा शिकवतील. संजय राऊतने एकदा मोकळा होऊन महाराष्ट्रात फिरून दाखवावं. अक्कलकोटला बोलावून लोक दर्शनाला मारणार आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत. मुलुंडच्या पोपटाला बातमी कळते मग शेजारी भांडुपच्या पोपटाला ही बातमी का कळत नाही? हे शोध म्हणावं, असंही शिरसाट म्हणालेत.

Published on: Mar 11, 2023 02:44 PM