चारित्र्य काढायला लागलो तर..., संजय शिरसाट यांचा प्रियंका चतुर्वेदी यांना पलटवार; म्हणाले, ...तो बात लंबी चलेगी

“चारित्र्य काढायला लागलो तर…”, संजय शिरसाट यांचा प्रियंका चतुर्वेदी यांना पलटवार; म्हणाले, “…तो बात लंबी चलेगी”

| Updated on: Jul 31, 2023 | 1:06 PM

"मी चारित्र्यहीन व्यक्तीबद्दल काही बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचं होतं ते मी दिलं आहे. हे गद्दार लोक आहेत. त्यांना कोणतंही चारित्र्य नाही," असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद, 31 जुलै 2023 | शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासंदर्भात मोठा दावा केला. हा दावा करताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. या सगळ्या प्रकरणावर प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली. “मी चारित्र्यहीन व्यक्तीबद्दल काही बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचं होतं ते मी दिलं आहे. हे गद्दार लोक आहेत. त्यांना कोणतंही चारित्र्य नाही,” असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी आता कोणतं खळबळजनक विधान केलं यासाठी पाहा हा व्हिडीओ…

 

Published on: Jul 31, 2023 01:06 PM