आम्ही जर डालड्याचे डबे तर काढा..., शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

“आम्ही जर डालड्याचे डबे तर काढा…”, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

| Updated on: Jul 27, 2023 | 7:41 AM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल एक प्रखर मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिंदे गटातील आमदार, नेते यांना खेकड्यांची उपमा दिली. त्याला आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.

मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल एक प्रखर मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिंदे गटातील आमदार, नेते यांना खेकड्यांची उपमा दिली. त्याला आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, “त्यांना वाटतं आम्ही डालड्याचा डब्बा आहे तर डब्यातील डालडा काढा आणि राजकारणाची पुरी तळा. त्या पुऱ्या खा. आणखी काय बोलणार उद्धव ठाकरेंना, खेकडे म्हणा , गद्दार म्हणा आणखी काय म्हणायचं ते म्हणा… पण आम्ही तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.”

 

Published on: Jul 27, 2023 07:41 AM