Imtiyaz Jaleel | संजय शिरसाट यांना कार्यक्रम सोडून जाताना असताना जलील यांनी रोखलं
आपण या ठिकाणी गणपतीसाठी आणि चांगल्या उत्सवासाठी एकत्रित आलेलो आहोत. नाराजी नाट्य बाजूला राहू द्या कार्यक्रम पूर्ण करा, अशी जलील यांनी समजूत एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काढली.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये नेत्यांच्या स्वागतावरून रंगलेल्या नाराजी नाट्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार संजय शिरसाट यांचे आधी स्वागत न करता शिवसेनेचे माजी खासदार यांचा सत्कार केल्याने नाराजी मनात ठेवून संजय शिरसाट कार्यक्रम सोडून जात असताना जलील यांनी रोखले. या नाराजी नाट्याचे स्वतः खासदार इम्तियाज हे साक्षीदार झाले. त्यांनी हे नाराजी नाट्य मिटवण्यासाठी प्रयत्नही केला. आपण या ठिकाणी गणपतीसाठी आणि चांगल्या उत्सवासाठी एकत्रित आलेलो आहोत. नाराजी नाट्य बाजूला राहू द्या कार्यक्रम पूर्ण करा, अशी जलील यांनी समजूत एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काढली.
Published on: Aug 28, 2022 09:52 PM
Latest Videos