Ramdas kadam: उदय सामंत यांनी घेतली रामदास कदमांची भेट
शिवसेनेच्या नेते पदावरून रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी त्यांची भेट भेट घेतली. यावेळी संजय सिरसाटसुद्धा त्याच्या सोबत होते. रामदास कदम हे शिवसेनेचे आणि कोकणचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक वर्ष काम केले आहे असे आमदार उदय सामंत म्हणाले. शिंदे गटात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर संघटनेची बांधणी कशा प्रकारे करायची […]
शिवसेनेच्या नेते पदावरून रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी त्यांची भेट भेट घेतली. यावेळी संजय सिरसाटसुद्धा त्याच्या सोबत होते. रामदास कदम हे शिवसेनेचे आणि कोकणचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक वर्ष काम केले आहे असे आमदार उदय सामंत म्हणाले. शिंदे गटात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर संघटनेची बांधणी कशा प्रकारे करायची आणि कोकणातल्या संघटनेबद्दल चर्चा करण्यासाठी आपण आलो होतो असे आमदार सामंत म्हणाले. याशिवाय मराठवाडा आणि संभाजीनरमध्ये कशा प्रकारे समोर जायचं याबद्दल आमदार संजय शिरसाट यांनी केल्याचे सामंत म्हणाले.
Latest Videos