गुवाहाटीहून परतल्यावर मंत्रिमंडळात मोठे बदल होणार, शिंदेगटाच्या आमदाराचं विधान

गुवाहाटीहून परतल्यावर मंत्रिमंडळात मोठे बदल होणार, शिंदेगटाच्या आमदाराचं विधान

| Updated on: Nov 26, 2022 | 8:52 AM

शिंदेगटाच्या आमदाराचं महत्वपूर्ण विधान...

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ते जात आहेत. या पार्श्वभूमीवर संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याशी आम्ही संवाद साधला. तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलंय. गुवाहाटीहून परतताच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बांगर म्हणालेत.

Published on: Nov 26, 2022 08:52 AM